Jump to content

अनिल काळे

अनिल काळे हे एक मराठी लेखक व अनुवादक आहेत.

अनिल काळे यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके

  • आर यू अफ्रेड ऑफ द डार्क? (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • इंटरव्हेन्शन (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - रॉबिन कुक)
  • एच एम एस युलिसिस (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - अ‍ॅलिस्टर मॅक्लीन)
  • ओमेर्ता (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - मारियो पुझो)
  • ओल्ड सिटी हाॅल (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - राॅटेनबर्ग राॅबर्ट)
  • क्युअर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - रॉबिन कुक)
  • टेल मी युअर ड्रीम्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • ट्रिनिटीज चाईल्ड (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - विल्यम प्राॅचनाॅ - William Prochnau)
  • द फर्म (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जॉन ग्रिशॅम)
  • फॉर युवर आईज ओन्ली (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग )
  • द फीस्ट ऑफ गॉड (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फॉर्सिथ)
  • द बेस्ट लेड प्लॅन्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • मध्ययुगीन भारत : दिल्लीची सुलतानशाही १२०६-१५२६ (अनुवादित इतिहास; मूळ इंग्रजी लेखक - सतीशचंद्र)
  • मार्कर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - रॉबिन कुक)
  • द रनअवे ज्यूरी (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक -जॉन ग्रिशॅम)
  • द रेनमेकर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जॉन ग्रिशॅम)
  • ययाति कन्या माधवी
  • द लास्ट डॉन (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - मारियो पुझो)
  • लिव्ह ॲन्ड लेट डाय (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग )
  • वारसा नॉस्ट्राडेमसचा
  • हिमनगाची सावली