Jump to content

अनिरुद्ध बोस

अनिरुद्ध बोस

कार्यकाळ
२४ मे, २०१९ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

झारखंड उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
४ ऑगस्ट, २०१८ – २३ मे, २०१९
सुचविणारे दिपक मिश्रा
नेमणारे राम नाथ कोविंद

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
१९ जानेवारी, २००४ – ३ ऑगस्ट, २०१८
सुचविणारे व्ही.एन. खरे
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म ११ एप्रिल, १९५९
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण बी.कॉम., कायदा पदवी
गुरुकुल सेंट झेवियर्स कॉलेज (कोलकाता), सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज (कोलकाता)

अनिरुद्ध बोस (११ एप्रिल, १९५९:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. हे २०१9 पासून या पदावर आहेत.

बोस झारखंड उच्च न्यायालयाचे भूतपूर्व सरन्यायाधीश आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.[][][]

संदर्भ

  1. ^ "Justice Aniruddha Bose Appointed As Chief Justice Of Jharkhand High Court". 4 August 2018. 19 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Justice Aniruddha Bose misses ticket to Delhi, now recommended as Jharkhand High Court CJ". 20 July 2018. 19 October 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "SC Collegium recommends Justice Aniruddha Bose's name for appointment as Jharkhand HC CJ". indianexpress.com. 20 July 2018. 19 October 2018 रोजी पाहिले.