Jump to content

अनिता देसाई

Anita Desai (es); અનિતા દેસાઈ (gu); Anita Desai (eu); Anita Desai (ast); Анита Десаи (ru); Anita Desai (de-ch); Anita Desai (de); Anita Desai (ga); آنیتا دسای (fa); 安妮塔·德赛 (zh); Anita Desai (da); Anita Desai (tr); アニター・デサイ (ja); Anita Desai (sv); אניטה דסאי (he); Anita Desai (ig); अनीता देसाई (hi); అనితా దేశాయి (te); Anita Desai (fi); অনিতা দেশাই (as); Anita Desai (en-ca); Anita Desaiová (cs); அனிதா தேசாய் (ta); Anita Desai (it); অনিতা দেসাই (bn); Anita Desai (fr); Anita Desai (nn); anita desai (ro); Anita Desai (en-gb); Anita Desai (sq); अनिता देसाई (mr); അനിതാ ദേശായ് (ml); ଅନିତା ଦେଶାଇ (or); انیتا دیسائی (ur); Anita Desai (ms); Anita Desai (bjn); 安妮塔·德赛 (zh-cn); Anita Desai (sl); Anita Desai (ca); ਅਨੀਤਾ ਦੇਸਾਈ (pa); Anita Desai (cy); अनीता देसाई (ne); Anita Desai (pl); Anita Desai (nb); Anita Desai (nl); अनिता देसाई (mai); انیتا دیسائی (pnb); ಅನಿತಾ ದೇಸಾಯಿ (kn); آنيتا ديساى (arz); Anita Desai (en); آنيتا ديساي (ar); 安妮塔·德赛 (zh-hans); ᱚᱱᱤᱛᱟ ᱫᱮᱥᱟᱭᱤ (sat) novelista india (es); ભારતીય નવલકથાકાર (gu); novel·lista índia (ca); actores (cy); úrscéalaí Indiach (ga); نویسنده هندی (fa); 印度小说家 (zh); India karimma ŋun nyɛ paɣa (dag); Hintli yazar (tr); インドの小説家 (ja); indisk författare (sv); סופרת הודית (he); 印度小說家 (zh-hant); भारतीय उपन्यासकार (hi); భారతీయ నవలా రచయిత్రి, విశ్వవిద్యాలయ ఆచార్యులు. (te); ਭਾਰਤੀ ਨਾਵਲਕਾਰਾ (pa); Indian novelist (en-ca); சாகித்திய அகாதமி விருது பெற்ற ஆங்கில எழுத்தாளர் (ta); scrittrice indiana (it); ভারতীয় ঔপন্যাসিক (bn); romancière indienne d'expression anglaise (fr); India romaanikirjanik (et); ލިޔުންތެރިއެއް (dv); Indian novelist, University professor (en); ଭାରତୀୟ ଔପନ୍ୟାସିକା (or); 印度小说家 (zh-cn); indisk skribent (da); Indian novelist (en-gb); Indian novelist, University professor (en); indische Schriftstellerin (de); indisk skribent (nn); indisk skribent (nb); Indiaas schrijfster (nl); noveliste indiane (sq); 印度小說家 (zh-tw); индийская писательница (ru); intialainen kirjailija (fi); novelista india (gl); روائية هندية (ar); 印度小说家 (zh-hans); romancieră indiană (ro) Десаи Анита, Десаи А., Десаи, Анита (ru); अनीता मजूमदार देसाई (hi); అనితా మజుందార్ దేశాయి (te); Desai (sv); Anita Mazumdar Desai (pl); Anita Mazumdar Desai (en); Anita Mazumdar Desai (da)
अनिता देसाई 
Indian novelist, University professor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावअनीता देसाई
जन्म तारीखजून २४, इ.स. १९३७
मसूरी
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९६३
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
सदस्यता
  • Royal Society of Literature
  • American Academy of Arts and Letters
अपत्य
उल्लेखनीय कार्य
  • Fire on the Mountain
पुरस्कार
  • साहित्य व शिक्षणतील पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०१४)
  • साहित्य व शिक्षणतील पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९८९)
  • Fellow of the Royal Society of Literature
  • साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९७८)
  • Winifred Holtby Memorial Prize (इ.स. १९७७)
  • Guardian Children's Fiction Prize (इ.स. १९८३)
  • honorary degree of the University of Leeds
स्वाक्षरी
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q268495
आयएसएनआय ओळखण: 0000000109084288
व्हीआयएएफ ओळखण: 54161277
जीएनडी ओळखण: 118888781
एलसीसीएन ओळखण: n50001608
बीएनएफ ओळखण: 120247880
एसयूडीओसी ओळखण: 028406737
NACSIS-CAT author ID: DA03417711
आय.एम.डी.बी. दुवा: nm0220809
एनडीएल ओळखण: 00437731
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: CFIV070428
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 35035046
Open Library ID: OL34163A
एनकेसी ओळखण: xx0002554
एसईएलआयबीआर: 183694
बीएनई ओळखण: XX1045034
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 068354959
बीआयबीएसआयएस ओळखण: 90075411
NUKAT ID: n01041419
NLP ID (old): a0000001709039
Libris-URI: ljx00x7444rwncw
PLWABN ID: 9810590243405606
Europeana entity: agent/base/68384
National Library of Israel J9U ID: 987007260306905171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अनीता देसाई (जन्म: २४ जून १९३७[]) ह्या भारतीय कादंबरीकार आहेत. त्याचबरोबर त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील एमेरिटा जॉन ई. बर्चर्ड ऑफ ह्यूमॅनिटीजच्या प्राध्यापिका आहे.[] लेखक म्हणून देसाई यांची बुकर पारितोषिकासाठी तीन वेळा निवड झालेली आहे. १९७८ साली साहित्य अकादमीच्या फायर ऑन दी माऊंटनसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.[] त्यांनी समुद्रद्वारे गावासाठी ब्रिटिश गार्जियन पुरस्कार जिंकला आहे.[]

प्रारंभिक जीवन

देसाई यांचा जन्म २४ जून १९३७ रोजी भारतातील मसूरी येथे झाला. त्यांची आई जर्मन टोनी निम्म आणि वडील बंगाली उद्योजक डी. एन. मजुमदार होत .[][] त्यांना बंगाली, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. . तथापि, त्यांनी प्रौढ म्हणून आयुष्यात जर्मनीला भेट दिली नाही. त्या प्रथम शाळेत इंग्रजी वाचणे आणि लिहिणे शिकल्या आणि पुढे इंग्रजी ही त्यांची "साहित्यिक भाषा" बनली. देसाईंनी आपल्या वयाच्या सातव्या वर्षी इंग्रजीमध्ये लिहिणे सुरू केले आणि वयाच्यानवव्या वर्षी पहिली कथा प्रकाशित केली. त्या दिल्लीतील क्वीन मॅरीज हायस्कूल च्या विद्यार्थीनी होत्या.आणि त्यांनी १९५७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस मधून इंग्रजी साहित्या मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुढच्या वर्षी संगणक सॉफ्टवेर कंपनीचे संचालक ॲश्विन देसाई यांच्याशी विवाह  

केला. [] त्यांना चार मुले आहेत, त्यात बुकर पुरस्कार विजेते उपन्यासकार किरण देसाई यांचाही समावेश आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Anita Desai - Literature". literature.britishcouncil.org. 2018-12-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Anita Desai". www.goodreads.com. 2018-12-08 रोजी पाहिले.
  3. ^ "awards & fellowships-Akademi Awards". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-03-31. 2018-12-08 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ "Children's prize relaunched". The Guardian (इंग्रजी भाषेत). 2001-03-12. ISSN 0261-3077. 2018-12-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Anita Desai". web.archive.org. 2004-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Anita Desai - Literature". literature.britishcouncil.org. 2018-12-08 रोजी पाहिले.
  7. ^ Thakur, Dr Kajal. Man-Woman Bonding In Socio-Cultural Indian Concept (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781329131033.
  8. ^ "Anita Desai - Literature". literature.britishcouncil.org. 2018-12-08 रोजी पाहिले.