Jump to content

अनास्तासिया याकिमोव्हा

अनास्तासिया याकिमोव्हा
Anastasiya Yakimova US Open 2011.jpg
देश बेलारुस
वास्तव्य लास पाल्मास दे ग्रान केनेरिया
जन्म १ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-01) (वय: ३७)
मिन्स्क, सोव्हियेत संघ
उंची १.६५ मी (५ फूट ५ इंच)
सुरुवात २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत १०,७१,३१८ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन २२९-२३३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
४९ (३१ जुलै, २००६
दुहेरी
प्रदर्शन 134–105


अनास्तासिया याकिमोव्हा (बेलारूशियन: Анастасія Аляксееўна Якімава; रशियन: Анастасия Алексеевна Екимова; १ नोव्हेंबर १९८६, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी याकिमोव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ७९व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवे