Jump to content

अनाळा

अनाळा येथे कालिका देवीचे मंदिर असून दर वर्षी येथे देवीची यात्रा भरते व त्यानिमित्ताने येथे कुस्ती स्पर्धा (फड) भरते.