अनामिक
हा लेख अनामिक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अनामिका.
व्यूत्पत्ती
एखाद्या मनुष्यव्यक्तिच्या निनावी व्यवहारास अनामिक असे म्हणले जाते. अनामिक व्यक्तीस उद्देशून केलेल्या संबोधनात शब्दाचे सामान्यरूप 'अनामिका' असे होते. संस्कृतातून मराठी भाषेत आलेल्या अनामिका शब्दाचा अर्थ हाताचे बोट असा होतो.
अनामिक/निनावी लेखनाचे प्रताधिकार
अनामिक/निनावी लेखनासही लेखन/प्रकाशन तारखेपासून ६० वर्षेपर्यंत प्रताधिकार लागू रहातात.