Jump to content

अनाडी (१९५९ चित्रपट)

अनाडी
दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी
प्रमुख कलाकारराज कपूर
नूतन
ललिता पवार
संगीत शंकर जयकिशन
पार्श्वगायनमुकेश, लता मंगेशकर
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १९५९



अनाडी हा १९५९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये राज कपूरनूतन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम अभिनेता - राज कपूर
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - ललिता पवार
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - मुकेश
  • सर्वोत्तम गीतकार - शैलेंद्र
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - शंकर जयकिशन

बाह्य दुवे