अनफरगिव्हन (चित्रपट)
अनफरगिव्हन | |
---|---|
भाषा | {{{भाषा}}} |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
अनफरगिव्हन हा एक अमेरिकन चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लिंट ईस्टवुड व याच्या कथेचे लेखन डेव्हिड वेब पिपल्स याने केले आहे. या चित्रपटात विल्यम मुन्नी यास एक गुन्हेगार व हत्यारा[मराठी शब्द सुचवा] म्हणून दाखविण्यात आलेला आहे. त्याने शेती सुरू केल्यानंतर तो एक कामगिरी स्वीकारतो. यात ईस्टवुड हा प्रमुख भूमिकेत आहे त्यासमवेत जीनी हॅकमन मॉर्गन फ्रीमन व रिचर्ड हॅरिस हे कलाकार आहेत.
या चित्रपटास चार ॲकेडमी पुरस्कार मिळाले आहेत.
- उत्तम चित्रपट
- उत्तम दिग्दर्शक:क्लिंट ईस्टवुड.
- उत्तम सहाय्यक कलाकार:जीनी हॅकमन
- उत्तम चित्रसंपादनाचा पुरस्कार जोएल कॉक्स यांना देण्यात आलेला होता.