Jump to content

अनतोल फ्रान्स

अनतोल फ्रांस
जन्म नाव फ्रांस्वा-अनतोल थिबॉ
जन्म १६ एप्रिल १८४४ (1844-04-16)
पॅरिस
मृत्यू १२ ऑक्टोबर, १९२४ (वय ८०)
तुर
राष्ट्रीयत्वफ्रेंच
कार्यक्षेत्र कादंबरीकार
पुरस्कारसाहित्यातील नोबेल पारितोषिक (१९२१)
स्वाक्षरीअनतोल फ्रान्स ह्यांची स्वाक्षरी

अनतोल फ्रांस (फ्रेंच: Anatole France; १६ एप्रिल १८४४ - १२ ऑक्टोबर १९२४) हा एक प्रसिद्ध फ्रेंच साहित्यिक होता. त्याच्या कादंबरी व इतर लेखनासाठी फ्रांसला १९२१ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

मागील
क्नुट हाम्सुन
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९२१
पुढील
हासिंतो बेनाव्हेंते