Jump to content

अनंत फडके (लेखक)

डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत.

डॉ. अनंत फडके हे, १९८५साली सर रतन टाटा यांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या भारतवैद्यक संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार करते. डॉ. अनंत फडके हे संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत आरोग्यविषक लिखाण करतात.

डॉ.अनंत फडके यांची पुस्तके

  • आरोग्याचे लोकविज्ञान

संदर्भ

  • [१] Archived 2013-08-08 at the Wayback Machine. भारतवैद्यक संस्थेच्या संकेतस्थळावर 'आरोग्याचे लोकविज्ञान' या पुस्तकाची माहिती.
  • [२] भारतस्वास्थ्य

पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर