अनंत कवी (निःसंदिग्धीकरण)
- समर्थ स्तवनाचे अनंत कवी हे महाबळेश्वरचे होते. त्यांनी समर्थ रामदासांवर अनेक काव्यरचना केल्या आहेत. हे आणि अनंतबुवा मेथवडेकर एकच व्यक्ती आहेत का ? याची माहिती जाणकारांची चर्चा पानावर द्यावी.
- अनंतबुवा मेथवडेकर
- अनंत फंदी
- अनंत साळवी
- अनंत काणेकर
- अनंत मराठे
- अनंत ठेले
- रामचंद्र अनंत
हिंदी
- अनंत कुमार पाषाण
- अनंत भटनागर
- अनंतप्रसाद रामभरोसे
- अनन्त आलोक