Jump to content

अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन हे एक योगासन आहे. शरीर लवचिक होण्यास या आसनाची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते. अधोमुख श्वानासन सूर्यनमस्कारांतर्गत आसनांपैकी एक आसन आहे.

सूर्यनमस्कारांतील इतर आसने

आसन श्वासक्रिया चित्र
प्रणामासनउच्छवास
हस्त उत्तानासनश्वास
उत्तानासनउच्छवास
अश्व संचालनासनश्वास[ चित्र हवे ]
चतुरंग दंडासनउच्छवास
अष्टांग नमस्कारsuspend
भुजंगासनश्वास
अधोमुख श्वानासनउच्छवास
अश्व संचालनासनश्वास[ चित्र हवे ]
१०उत्तानासनउच्छवास
१२हस्त उत्तानासनश्वास
१३प्रणामासनउच्छवास

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा