Jump to content

अधीर रंजन चौधरी

अधीर रंजन चौधरी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मतदारसंघ बहरामपूर

जन्म २ एप्रिल, १९५६ (1956-04-02) (वय: ६८)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

अधीर रंजन चौधरी (२ एप्रिल १९५६ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे बहरामपूर लोकसभा मतदारसंघ येथून काँग्रेस पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले आहेत.