अद्यानपारा धबधबा
catching waterfall in Kerala, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | धबधबा | ||
---|---|---|---|
स्थान | मलप्पुरम जिल्हा, केरळ, भारत | ||
| |||
अद्यानपारा धबधबा भारताच्या केरळ राज्यातील धबधबा आहे. कुर्मबालंगोडू गावाजवळ असलेला हा धबधबा अनेक टप्प्यांत खाली येतो. यात उन्हाळ्यात सहसा पाणी नसते.
हे सुद्धा पहा
- भारतातील धबधबे/यादी