अदोल्फो बॉतिस्ता हेरेरा (मे १५, इ.स. १९७९:दोलोरेस हिदाल्गो, मेक्सिको - ) हा मेक्सिकोकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
हा बोफो अशा टोपणनावाने ओळखला जातो.