Jump to content

अदिती सारंगधर

अदिती सारंगधर
जन्म १६ ऑक्टोबर, १९८१ (1981-10-16) (वय: ४२)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कारकिर्दीचा काळ १९९९ – आजतागायत
प्रसिद्ध कामेवादळवाट, येऊ कशी तशी मी नांदायला
धर्महिंदू

अदिती सारंगधर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. वादळवाट या मालिकेतील रमा चौधरी आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मालविका खानविलकर यांच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.