Jump to content

अदिती राव हैदरी

आदिती राव हैदरी
जन्म २८ ऑक्टोबर, १९७८ (1978-10-28) (वय: ४५)
हैदराबाद, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००६ - चालू
मर्डर ३ च्या प्रसारसोहळ्यादरम्यान हैदरी, रणदीप हूडासारा लॉरेन.

आदिती राव हैदरी ( २८ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. भरतनाट्यम नर्तकी असलेल्या आदितीने २००६ सालच्या श्रींगारम ह्या तमिळ चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. २००९ सालच्या देल्ही-६ ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने छोटी भूमिका केली होती. २०१३ मधील मर्डर ३ ह्या चित्रपटात तिने सारा लॉरेनसोबत सह-नायिकेची भूमिका केली होती.

बाह्य दुवे