Jump to content

अदिती बर्वे

अदिती बर्वे या मराठी कवयित्री आहेत.

या गोव्याच्या श्रीनिवास सिनाई धेंपो महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्या गोव्यातील पहिल्या बालकीर्तनकार आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांना सीसीआरटी (Centre for Cultural Resources and Trainingची) शास्त्रीय संगीताची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांना महाराष्ट्र शासनाचा 1 लाखाचा बृहन्महाराष्ट्र साहित्य पुरस्कार लाभला आहे. %

पुस्तके

  • अस्मि (कवितासंग्रह)
  • सौदीतील दिवस (अनुवादित आत्मकथन; मूळ इंग्रजी लेखिका - गोव्यात वाढलेल्या रुपाली मावजो-कीर्तनी)