Jump to content

अदाह शर्मा

अदाह शर्मा
जन्म ११ मे, १९८९ (1989-05-11) (वय: ३५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू
भाषाहिंदी

अदाह शर्मा ( ११ मे १९८९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. अदाहने २००८ सालच्या १९२० ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट यादी

वर्ष चित्रपट टीपा
२००८ १९२०
२०११ फिर
२०१३ हम है राही कार के
२०१४ हसी तो फसी

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अदाह शर्मा चे पान (इंग्लिश मजकूर)