Jump to content

अदना प्रांत

अदना
Adana ili
तुर्कस्तानचा प्रांत

अदनाचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अदनाचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीअदना
क्षेत्रफळ१४,०३० चौ. किमी (५,४२० चौ. मैल)
लोकसंख्या२१,२५,६३५
घनता१५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-01
संकेतस्थळwww.adana.gov.tr

अदना (तुर्की: Adana ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेला व सुमारे २१ लाख लोकसंख्या असलेला हा प्रांत तुर्कस्तानमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. अदना ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय असून प्रांतामधील ७८ टक्के रहिवासी ह्याच शहरात राहतात.


बाह्य दुवे