Jump to content

अथॉरिटी कंट्रोल

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


ग्रंथालय विज्ञानात, अथॉरिटी कंट्रोल ही अशी प्रक्रिया आहे जी, ग्रंथविषयक माहितीचे एकत्रीकरण करते. उदा. ग्रंथालय सूचीत.[][][] एखाद्या नावाचे अथवा titleाचे एकल फरक करणारे स्पेलिंग वापरून अथवा प्रत्येक विषयासाठी एखादी एखादे संख्यात्मक ओळखण वापरुन.

अथॉरिटी कंट्रोल मधील अथॉरिटी या शब्दाची व्युत्पत्ती या कल्पनेतून झाली आहे कि प्रत्येक व्यक्ति,ठिकाणे, गोष्टी व संकल्पना यांची नावे ही अधिकृत (ऑथोराईज्ड) असतात. म्हणजेच, त्यांची स्थापना एखाद्या विशिष्ट रूपात होते. [][][] अशाच प्रकारच्या titleांची अथवा ओळखणींची प्रयुक्ती एकसारखेपणे ग्रंथसूचीत वापरल्या जाते.ज्याद्वारे ती अशा संचिकांचा वापर करतात.[] व त्याचा वापर डाटा एकत्रित करण्याच्या इतर प्रयोजनांसाठी होतो. जसे:दुवे जोडणे व छेदिक संदर्भ(cross references)[][] त्याचा आवाका व वापर बघून,प्रत्येक नियंत्रित प्रविष्टीचे अथॉरिटी मध्ये वर्णन "रेकॉर्ड" म्हणून राहते. ही संस्था ग्रंथालय कर्मचाऱ्यांना ग्रंथसूचीचे सुचालन करण्यास व वापरकर्त्यास मदतपूर्ण करण्यास मदत करते.[]

ग्रंथसूची तयार करणारे प्रत्येक विषयास‌ जसे- लेखक, पुस्तक, मालिका अथवा corporationला एक अनन्य विशिष्ट ओळखण किंवा title-टर्म देतात ज्याला consistently, अनन्यपणे व निःसंदिग्धपणे त्या विषयाशी संबंधित सर्व संदर्भांसाठी वापरण्यात येते. जरी त्यात काही बदल/फरक असेल जसे, स्पेलिंग, pen names, or aliases.[१०] हे अनन्य title वापरकर्त्यांना सर्व संबंधित माहितीकडे अथवा अनुपाती उपस्थित माहितीकडे नेण्यास मदत करते.[१०] सर्व अथॉरिटी रेकॉर्डस एखाद्या डाटाबेसमध्ये एकत्रित केल्यावर, त्यास अथॉरिटी फाईल अथवा अथॉरिटी संचिका म्हणण्यात येऊ शकते, या अशा प्रकारच्या संचिकांचा रखरखाव करणे व त्यांना अद्यतन करणे व त्यांची त्यातच असणाऱ्या इतर संचिकांशी "तर्कसंगत जोडणी"[११] करणे हे ग्रंथपालाचे व इतर माहिती सूचीकारांचे काम आहे.त्यानुसार, अथॉरिटी कंट्रोल हे controlled vocabulary व bibliographic control चे एक उदाहरण आहे.

सिद्धांतातील कोणताही माहितीचा तुकडा/खंड हा अथॉरिटी कंट्रोलमध्ये आनंदाने स्वीकारण्यात येतो, जसे, वैयक्तिक अथवा कंपन्यांची नावे, एकसारखी titleे, मालिकांची/शृंखलांची नावे व विषय[][] ग्रंथालय सूच्या ह्या लेखकांची नावे व पुस्तकांच्या नावांवर वैशिष्ट्यपूर्वक लक्ष केंदित करतात.लायब्ररी ऑफ काँग्रेस मधील विषय मथळे/titleे ही अथॉरिटी रेकॉर्डससारखी भूमिका पार पाडतात, तरीही, त्यांना वेगळे गणण्यात येते.कालांतराने माहिती बदलते,त्याच्या पुनर्स्थापनेसाठी पाठबळ आवश्यक असते.एका मतानुसार,अथॉरिटी कंट्रोल म्हणजे अचूक दोषरहित प्रणाली तयार करणे नाही. ती खरे म्हणजे चालू असणाऱ्या बदलांच्या प्रक्रियेशी समन्वय राखणे आहे.तसेच वापरकर्त्यांना माहिती सापडणे सोयीचे व्हावे म्हणून त्याचा "मजबूत बांधकाम व क्रम" तयार करणे आहे.[]

अथॉरिटी कंट्रोलचे फायदे

  • अधिक चांगल्या प्रकारे संशोधन : अथॉरिटी कंट्रोल हे, अधिक सायास न करता, एखाद्या विशिष्ट विषयावरच्या माहितीवर पकड घेण्यास मदत करते.[१०] चांगल्या प्रकारे आखण्यात आलेले डिजिटल कॅटलॉग हे, संशोधकांना प्रविष्टीतील काही शब्दांची पृच्छा करून, सुस्थापित असे नाम/पद अथवा वाक्प्रयोग सापडवण्यास सक्षम करते.[१२]
  • शोधास अधिक निर्धारणक्षम बनविते :[१३] त्याचा वापर, न्याहाळकात "and" किंवा "not" किंवा "or" या कळीच्या शब्दांसह किंवा इतर लॉजिकल कनेक्टिव्ह वापरुन, शोधात केल्या जाऊ शकतो.[११] यात शोध निकालात संबंधित बाब मिळण्याचे प्रमाणांचा दर वाढू शकतो.[१२]
  • रेकॉर्डसची सुसंगतता :[१४][१५][१६]
  • माहितीचे एकत्रीकरण व बांधणुक :[१०]
  • सूचिकारांसाठी कार्यक्षमता : अथॉरिटी कंट्रोलची प्रक्रिया ही एखादा विषय अभ्यासासाठी शोधणाऱ्या संशोधकांसाठीच केवळ सहाय्यकारी नाही तर ती सूचिकारांना देखील माहितीचे एकत्रीकरण करण्यास उपयोगी पडू शकते.सूचिकार हे नवीन बाबींचे एकत्रीकरण/वर्गीकरण करतांना अथॉरिटी कंट्रोलचे रेकॉर्डस वापरू शकतात कारण, ते हे बघु शकतात कि कोणते रेकॉर्डस सूचिबद्ध करण्यात आलेले आहेत. यात अनावश्यक काम टाळल्या जाऊ शकते.[१०][११]
  • ग्रंथालयीन स्रोत महत्तम होतात :[१०]
  • सूचिचे व्यवस्थापन करणे सोपे.ते सूचिकारांना त्रुट्या शोधणे व त्या दुरुस्त करणे सोपे करते. काही बाबतीत,संचेतन प्रोग्राम्स हे सुचालनाचे काम सोपविलेल्या कार्यकर्त्यांना सहाय्यीभूत ठरतात.जसे, स्वयंचलित स्वच्छता.ref name=tws2NovY434/>त्याची मेटाडाटाच्या निर्माणकांना व वापरकर्त्यांना मदत होते.[१२]
  • कमीतकमी त्रुट्या :याची टंकनदोषामुळे अथवा चुकिच्या स्पेलिंगमुळे उद्भवलेल्या त्रुट्या सापडवण्यात मदत होते. अन्यथा या त्रुट्या कालांतराने खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित होऊ शकतात.यास काहीवेळा दर्जाचे अपवहन (quality drift) असेही म्हणतात. उदाहरणार्थ: यंत्रे/संगणक हे चुकिचे स्पेलिंग शोधू शकतात, त्यांना मग ग्रंथालय कर्मचाऱ्यांद्वारे सुधरविता येऊ शकते.[]

उदाहरणे

नावात फरक असूनही जे एकाच विषयाचे/व्यक्तिचे वर्णन करतात

डायना, वेल्सची राजकुमारी ही एका अथॉरिटी संचिकेत "विंडसर,डायना, प्रिंसेस ऑफ वेल्स" ("Windsor, Diana, Princess of Wales") अशा प्रकारे वर्णिलेली आहे जे अधिकृत title आहे.

कधी-कधी एकाच सूचिमध्ये, एकाच व्यक्ति/विषयाबाबत, वेगवेगळे स्पेलिंग असते.[१०][१३] ही गोष्ट गोंधळ निर्माण करू शकते कारण, संशोधकांमार्फत यापैकी काही माहिती सुटू शकते. सूचिकार cataloguers हे अथॉरिटी कंट्रोलचा वापर,त्या गोष्टींसाठी करतात, ज्या तर्कसुसंगतपणे एकच असतात पण वेगळ्या रितीने दर्शविलेल्या असतात.अशा रेकॉर्डचा वापर हा, एकजिनसीपणाने असलेली वेगवेगळी titleे, जरी वेगवेगळ्या titleांच्या असतील तरीही, ज्या दिलेल्या/नमूद कामांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असतात, एकाच अनन्य titleाखाली स्थापण्यात करण्यात येतो.

अथॉरिटी कंट्रोल मुळे, निवडलेले एक अनन्य नाव हे, सर्व प्रकारच्या बदलांचे/फरकांचे प्रतिनिधित्व करते व त्यात वेगवेगळे नावातील/स्पेलिंगमधील/चुकिच्या स्पेलिंगचे, अप्पर केस,लोअरकेस, तारखेतील फरक,इत्यादी सर्व बदल/फरक सामावलेले असतात.उदाहरणार्थ,इंग्रजी विकिपीडियामध्ये,en:Princess Diana ही en:Diana, Princess of Wales अशाप्रकारे व इतर अनेक नावांनी वर्णिलेली आहे.पण, Princess DianaDiana, Princess of Wales हे लेख एकाच व्यक्तिचे वर्णन करतात.ऑनलाईन ग्रंथालय सूचिमध्ये वेगवेगळ्या प्रविष्ट्या या बहुदा खालील प्रकारे दिसू शकतात:[][]

  1. Diana. (1)
  2. Diana, Princess of Wales. (1)
  3. Diana, Princess of Wales, 1961-1997 (13)
  4. Diana, Princess of Wales 1961-1997 (1)
  5. Diana, Princess of Wales, 1961-1997 (2)
  6. DIANA, PRINCESS OF WALES, 1961-1997. (1)
  7. Diana, Princess of Wales, - Iconography. (2)[][]

या वेगवेगळ्या प्रविष्ट्या एकाच व्यक्तिचे वर्णन करतात. त्यानुसार, अथॉरिटी कंट्रोल हे या वेगवेगळ्या प्रविष्ट्यांना एका अनन्य प्रविष्टीमध्ये किंवा आधिकारिक अधिकृत titleात बदलते.यास कधी-कधी access point म्हणतात:

Diana, Princess of Wales, 1961-1997[१७]
अथॉरिटी संचिकाtitle / ओळखण
व्हर्चुअल इंटरनॅशनल अथॉरिटी फाईलव्हीआयएएफ ओळखण: 107032638
इंग्रजी विकिपीडिया en:Diana, Princess of Wales[१८]
इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल (जीएनडी) जीएनडी ओळखण: 118525123
यू. एस. लायब्ररी ऑफ काँग्रेस Diana, Princess of Wales, 1961-1997
वर्ल्डकॅट आयडेंटिटीज् Diana Princess of Wales 1961-1997
Biblioteca Nacional de España Windsor, Diana, Princess of Wales
गेट्टी यूनियन लिस्ट ऑफ आर्टिस्ट नेम्स Diana, Princess of Wales English noble and patron, 1961-1997
नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड्सDiana, prinses van Wales, 1961-1997[१७]

सामान्यपणे, वेगवेगळी titleे व ओळखणी असलेल्या अथॉरिटी संचिका असतात ज्या, वेगवेगळ्या वेगवेगळ्या देशात असलेल्या ग्रंथालयांद्वारे वापरल्या जातात.त्याद्वारे गोंधळ होऊ शकतो.पण, त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा गोंधळ कमी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.तसा प्रयत्न केल्या गेला आहे.त्यापैकी एक आंतरराष्ट्रीय प्रयत्न व्हर्चुअल इंटरनॅशनल अथॉरिटी फाईल हा आहे. हा, एखाद्या विशिष्ट विषयास एकल title देण्याचा संयुक्त प्रयत्न आहे.जगभरातील वेगवेगळ्या अथॉरिटी संचिकांतील माहितीस मानकीकृत करण्याचा तो एक मार्ग आहे. जसे, इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल (जीएनडी) ही जर्मन भाषा बोलणाऱ्या देशात व अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेस द्वारे संयुक्तपणे सहभागीली जाते.यामागची कल्पना ही जगभरासाठी एकल व्हर्च्युअल अथॉरिटी संचिका बनविणे ही आहे.उदा.,जीएनडी मध्ये en:Princess Diana ची ओळखण ही 118525123 आहे (preferred name: Diana <Wales, Prinzessin>) तर अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेस Diana, Princess of Wales, 1961-1997 ही पदावली वापरते.इतर अथॉरिटी संचिकांनी इतर निवडी केल्या आहेत.व्हर्चुअल इंटरनॅशनल अथॉरिटी फाईलची या सर्व निवडींसाठी असलेली ओळखण VIAF ID: 107032638 ही आहे - म्हणजेच या सर्व बदलांसाठी एक समान प्रातिनिधिक क्रमांक.[१७]

इंग्रजी विकिपीडियावर "Diana, Princess of Wales" या पदावलीची निवड करतो, पण, त्या पानाचे खालचे बाजूस, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सूचिकरणासाठीच्या प्रयत्नांचे, संदर्भासाठी दुवे दिलेले आहेत.

सारख्या नावानिशी दोन विभिन्न विषयांचे वर्णन

कधीकधी दोन भिन्न लेखकांची कामे एकाच नावाखाली प्रकाशित झालेली असतात.[१०] असे title असू शकते कि जे दुसरे एखादे title किंवा सामूहिक एकसमान titleासारखे आहे.[१०] हे देखील गोंधळ निर्माण करू शकते. वेगवेगळ्या लेखकांना एकमेकांपासून योग्यरित्या वेगळे केल्या जाऊ शकते, उदाहरणार्थ, एखाद्या नावास (वडिलांचे नाव) मध्यभागी जोडणे; या व्यतिरिक्त, इतर माहिती एकाद्या विषयास जोडल्या जाऊ शकते, जसे की जन्म वर्ष, मृत्यूचे वर्ष, सक्रिय वर्षांची श्रेणी, जसे १९१८ ते १९६५ इत्यादी, किंवा, जेंव्हा ती व्यक्ती उन्नतिशील होती, किंवा एखादे थोडक्यात वर्णनात्मक विशेषण त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी जोडले जाऊ शकते. जेव्हा सूचिकार(कॅटलॉगर्स) वेगवेगळ्या विषयांच्या सारख्या किंवा समान शीर्षलेखांपुढे येतात, तेव्हा ते, अथॉरिटी कंट्रोलचा (अधिकार नियंत्रणाचा) वापर करून त्यांना निःसंदिग्ध करू शकतात.

अथॉरिटी कंट्रोल रेकॉर्डस व संचिका

ग्रंथसूचीमधील अथॉरिटी कंट्रोलची (अधिकार नियंत्रणाची) अंमलबजावणी करण्याचा एक प्रथागत मार्ग म्हणजे अधिकृत नोंदींची स्वतंत्र अनुक्रमणिका स्थापन करणे, जी मुख्य सूचीमध्ये वापरलेल्या titleांचा संबंध जोडते आणि त्यांना नियंत्रित करते. या स्वतंत्र अनुक्रमणिकेला "अथॉरिटी फाईल" म्हणून संबोधले जाते. त्यामध्ये दिलेल्या लायब्ररीतील सूचिकारांद्वारे (किंवा कॅटलॉगिंग कन्सोर्टियम) केल्या जाणाऱ्या सर्व निर्णयांचा एक अनुक्रमित रेकॉर्ड असतो. जो सूचिकारांद्वारे, तो तयार करत असताना, किंवा पुनरीक्षण करताना, titleाविषयी निर्णय घेतांना, ताडल्या जातो.

परिणामी, रेकॉर्डमध्ये विशिष्ट प्रकारे निवडलेले शीर्ष स्थापन करण्यासाठी, वापरल्या जाणाऱ्या स्त्रोतांविषयीची कागदपत्रे असतात आणि title शोधताना आढळलेली माहितीही कदाचित त्यात असू शकते, जी उपयोगी पडू शकते.[१९]

जेंव्हा अथॉरिटी फाइल्स, एका विशिष्ट विषयाबद्दल माहिती प्रदान करतात, तेंव्हा त्यांचे प्राथमिक कार्य माहिती प्रदान करणे नव्हे तर ते एकत्रित करणे असते.[१९] एखादा लेखक किंवा title अनन्य आहे याची माहिती देण्यासाठी तितके पुरेसे आहे, बस्स; अप्रासंगिक परंतु रंजक माहिती सामान्यतः वगळली जाते. जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पद्धतीत अनेक बदल असतात, तरीही, इंग्रजी बोलणाऱ्या जगातील अथॉरिटी कंट्रोल नोंदीत सामान्यतः खालील माहिती असते:

title/मथळा हे आधिकारिक व अधिकृत आवृत्ती म्हणून निवडलेला प्राधान्यक्रम title दर्शविते. हे महत्त्वाचे आहे की हेडिंग अनन्य असावे; जर समान स्वरूपाच्या titleाशी त्याचा विरोधाभास असेल तर, दोनपैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे:

Since the headings function as access points, making sure that they are distinct and not in conflict with existing entries is important. For example, the English novelist William Collins (1824–89), whose works include the Moonstone and The Woman in White is better known as Wilkie Collins. Cataloguers have to decide which name the public would most likely look under, and whether to use a हे सुद्धा पहा reference to link alternative forms of an individual's name.

— Moya K. Mason.[२०][२१]
  • छेदिक संदर्भ (Cross references) हे कॅटलॉगमध्ये दिसणाऱ्या इतर नावांचे अन्य प्रकार किंवा title आहे व त्यात अंतर्भाव असतो:
  1. see संदर्भ हे नावांचे अन्य प्रकार किंवा title असतात जे संबंधित विषयाचे वर्णन करतात पण ते अधिकृत titleाच्या तरफदारीसाठी टाळल्या गेले आहेत किंवा "बहिष्कृत" केल्या गेले आहेत.
  1. हे सुद्धा पहा संदर्भ हे नावाच्या किंवा titleांच्या इतर अधिकृत स्वरूपाच्या संदर्भांकडे निर्देश करतात. हे हे सुद्धा पहा संदर्भ सामान्यतः पूर्वी असणाऱ्या किंवा नंतरच्या नावाकडे अथवा titleाकडे निर्देशित करतात.
  • Statement(s) of justification ही, सूचिकाराने एखाद्या विशिष्ट माहिती स्रोताबद्दल तयार केलेली संक्षिप्त माहिती असते जी अधिकृत व बहिष्कृत अशा दोन्ही बाबी नक्की करण्याबद्दल वापरलेली असते.कधीकधी, स्त्रोताच्या title आणि प्रकाशन तारखेचे संदर्भ देणे,त्या ठिकाणाचे नाव किंवा त्या स्रोतावरील titleाचा आणि त्या स्रोतावर ज्या स्वरूपात तो प्रकट होतो त्यानुसार, त्याचा अर्थ काढण्यात येतो.

उदाहरणार्थ, १९११ ते १९६६ पर्यंत जीवनकाल असणारे आयरिश लेखक ब्रायन ओ'नोलान (Brian O'Nolan) यांनी, फ्लॅंन ओ'ब्रायन व मायलेस ना गोपालीन (Flann O'Brien and Myles na Gopaleen) यासारख्या अनेक टोपणनावांनी देखील लेखन केले. युनायटेड स्टेट्स काँग्रेसच्या लायब्ररीतर्फे "O'Brien, Flann, 1911-1966" या नावाची अधिकृत title म्हणून निवड करण्यात आली.[२२]

 The example contains all three elements of a valid authority record: the first heading O'Brien, Flann, 1911-1966 is the form of the name that the Library of Congress chose as authoritative. In theory, every record in the catalog that represents a work by this author should have this form of the name as its author heading. What follows immediately below the heading beginning with Na Gopaleen, Myles, 1911-1966 are the see references. These forms of the author's name will appear in the catalog, but only as transcriptions and not as headings. If a user queries the catalog under one of these variant forms of the author's name, he or she would receive the response: "See O'Brien, Flann, 1911-1966." There is an additional spelling variant of the Gopaleen name: "Na gCopaleen, Myles, 1911-1966" has an extra C inserted because the author also employed the non-anglicized Irish spelling of his pen-name, in which the capitalized C shows the correct root word while the preceding g indicates its pronunciation in context. So if a library user comes across this spelling variant, he or she will be led to the same author regardless. हे सुद्धा पहा references, which point from one authorized heading to another authorized heading, are exceedingly rare for personal name authority records, although they often appear in name authority records for corporate bodies. The final four entries in this record beginning with His At Swim-Two-Birds ... 1939. constitute the justification for this particular form of the name: it appeared in this form on the 1939 edition of the author's novel At Swim-Two-Birds, whereas the author's other noms de plume appeared on later publications.
Card catalog records such as this one used to be physical cards contained in long rectangular drawers in a library; today, generally, this information is stored in online databases.[२३]
Authority control with "Kesey, Ken" as the chosen heading.[२३]

Access control

The act of choosing a single authorized heading to represent all forms of a name is quite often a difficult and complex task, considering that any given individual may have legally changed their name or used a variety of legal names in the course of their lifetime, as well as a variety of nicknames, pen names, stage names or other alternative names. It may be particularly difficult to choose a single authorized heading for individuals whose various names have controversial political or social connotations, when the choice of authorized heading may be seen as endorsement of the associated political or social ideology.

An alternative to using authorized headings is the idea of access control, where various forms of a name are related without the endorsement of one particular form.[२४]

Authority control and cooperative cataloging

Before the advent of digital online public access catalogs and the Internet, creating and maintaining a library's authority files were generally carried out by individual cataloging departments within each library. Naturally, then, there was considerable difference in the authority files of the different libraries. For the early part of library history, it was generally accepted that, as long as a library's catalog was internally consistent, the differences between catalogs in different libraries did not matter greatly.

As libraries became more attuned to the needs of researchers and began interacting more with other libraries, the value of standard cataloging practices came to be recognized. With the advent of automated database technologies, catalogers began to establish cooperative consortia, such as OCLC and RLIN in the United States, in which cataloging departments from libraries all over the world contributed their records to, and took their records from, a shared database. This development prompted the need for national standards for authority work.

In the United States, the primary organization for maintaining cataloging standards with respect to authority work operates under the aegis of the Library of Congress, and is known as the Name Authority Cooperative Program, or NACO Authority.[२५]

Standards

There are various standards using different acronyms.

Standards for authority metadata:

  • MARC standards for authority records in machine-readable format.[२६]
  • Metadata Authority Description Schema (MADS), an XML schema for an authority element set that may be used to provide metadata about agents (people, organizations), events, and terms (topics, geographics, genres, etc.).
  • Encoded Archival Context, an XML schema for authority records conforming to ISAAR.

Standards for object identification, controlled by an identification-authority:

  • Legal personality identification systems (person-IDs) and authorities:
    • ISAAR (CPF) – International Standard Archival Authority Record for Corporate Bodies, Persons, and Families.[२७] Published by the International Council on Archives[२८]
    • ISNI – International Standard Name Identifier
    • DAI – Digital Author Identification, another subset of ISNI.
    • GND – Integrated Authority File (Gemeinsame Normdatei), authority file for personal names, corporate bodies and subject headings.
    • LCCN – Library of Congress Control Number
    • NDL – National Diet Library
    • ORCID – Open Researcher and Contributor ID, a subset of the ISNI, to uniquely identify scientific and other academic authors.
    • VIAF – Virtual International Authority File, an aggregation of authority files currently focused on personal and corporate names.
    • WorldCat/identities
  • Bibliographic object identification systems and authorities:
    • DOI – Digital object identifier
    • urn:lex, for law-document identifiers, controlled by local law authorities.
    • ISBN – International Standard Book Number
    • ISSN – International Standard Serial Number
  • Other identification systems (for generic named-entities) and authorities:
    • GeoNames

Standards for identified-object metadata (examples): vCard, Dublin Core, etc.

हे सुद्धा पहा

  • Knowledge Organization Systems
  • Library classification systems:
    • Dewey Decimal Classification
    • Library of Congress Classification
  • Ontology (information science)
  • Proprietary services
    • ResearcherID
  • Registration authority
  • Simple Knowledge Organization System (SKOS)

संदर्भ

  1. ^ Block, Rick J. 1999. "Authority Control: What It Is and Why It Matters.", accessed March 30, 2006
  2. ^ a b c d "Why Does a Library Catalog Need Authority Control and What Is it?". IMPLEMENTING AUTHORITY CONTROL. United States: Vermont Department of Libraries. 2003. 2015-06-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-22 रोजी पाहिले. ... However! : if the link [URL] in this footnote is a dead link, then ... please [feel free to] see the next footnote, which links to a web page having the exact same title that does still exist (at a slightly different URL).
  3. ^ "auctor [sic; see note below] (search term)". Online Etymology Dictionary. Douglas Harper. 2013. 2013-07-19 रोजी पाहिले. author (n) c.1300, autor "father," from O.Fr. auctor, acteor "author, originator, creator, instigator (12c., Mod.Fr. auteur), from L. auctorem (nom. auctor) ... --
    authority (n.) early 13c., autorite "book or quotation that settles an argument," from O.Fr. auctorité "authority, prestige, right, permission, dignity, gravity; the Scriptures" (12c.; Mod.Fr. autorité), ... (see author). ...
    Note: root words for both author and authority are words such as auctor or autor and autorite from the 13th century.
  4. ^ "authority (control)". Memidex. December 7, 2012. 2012-12-07 रोजी पाहिले. Etymology ... autorite "book or quotation that settles an argument", from Old French auctorité...
  5. ^ "authority". Merriam-Webster Dictionary. December 7, 2012. 2012-12-07 रोजी पाहिले. See "Origin of authority" -- Middle English auctorite, from Anglo-French auctorité, from Latin auctoritat-, auctoritas opinion, decision, power, from auctor First Known Use: 13th century...
  6. ^ a b "Authority Control at the NMSU Library". United States: New Mexico State University. 2007. June 4, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 25, 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "Authority Control in the Card Environment". IMPLEMENTING AUTHORITY CONTROL. United States: Vermont Department of Libraries. 2003. 2015-05-22 रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. ^ a b c Kathleen L. Wells of the University of Southern Mississippi Libraries. "Got Authorities? Why Authority Control Is Good for Your Library".
  9. ^ a b c d e f g h i "Cataloguing authority control policy". National Library of Australia. November 25, 2012. 2013-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. The primary purpose of authority control is to assist the catalogue user in locating items of interest.
  10. ^ a b c "Authority Control at LTI". LTI. November 25, 2012. 2013-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  11. ^ a b c "brief guidelines on authority control decision-making". 2013-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-10-01 रोजी पाहिले.
  12. ^ a b "Authority Control in Unicorn WorkFlows August 2001". Why Authority Control?
  13. ^ Burger, R.H. (1985). Authority Work: the creation, use, maintenance, and evaluation of authority records and files. ISBN 9780872874916.
  14. ^ Clack, D.H. (1990). Authority Control: Principles, Applications, and Instructions. ISBN 9780608014432.
  15. ^ Maxwell, R.L. (2002). Maxwell's Guide to Authority Work. ISBN 9780838908228.
  16. ^ a b c व्हर्चुअल इंटरनॅशनल अथॉरिटी फाईल records for Princess Diana, retrieved March 12, 2013
  17. ^ नोंद: हे १२ मार्च २०१३ला असलेले title आहे
  18. ^ a b Calhoun, Karen (June 1998). "A Bird's Eye View of Authority Control in Cataloging". Cornell University Library. November 25, 2012 रोजी पाहिले.
  19. ^ Mason, Moya K (November 25, 2012). "Purpose of Authority Work and Files"साचा:Inconsistent citations
  20. ^ Wynar, BS (1992). "Introduction to Cataloguing and Classification" (8th ed.). Littleton, CO: Libraries Unlimitedसाचा:Inconsistent citations Cite journal requires |journal= (सहाय्य).
  21. ^ "Authorities files". Library of Congressसाचा:Inconsistent citations Cite journal requires |journal= (सहाय्य); the original record has been abbreviated for clarity.
  22. ^ a b Calhoun, Karen. "A Bird's Eye View of Authority Control in Cataloging". Cornell University Libraryसाचा:Inconsistent citations Cite journal requires |journal= (सहाय्य).
  23. ^ Note: See Linda Barnhart's Access Control Records: Prospects and Challenges from the 1996 OCLC conference entitled ; "Authority Control in the 21st Century " For more information.
  24. ^ "NACO Home: NACO (Program for Cooperative Cataloging (PCC), Library of Congress)". Loc.gov. 2015-03-16 रोजी पाहिले.
  25. ^ Library of Congress Network Development and MARC Standards Office. "MARC 21 Format for Authority Data: Table of Contents (Network Development and MARC Standards Office, Library of Congress)". Loc.gov. 2011-12-18 रोजी पाहिले.
  26. ^ "ISAAR(CPF): International Standard Archival Authority Record for Corporate Bodies, Persons, and Families, Second edition". 2007-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-09-11 रोजी पाहिले.
  27. ^ "ICArchives : Page d'accueil : Accueil". Ica.org. 2011-12-18 रोजी पाहिले.

साचा:Computable knowledge