Jump to content

अतुल बेदाडे

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
अतुल बेदाडे
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत--
गोलंदाजीची पद्धत--
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी -- -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके -- -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या -- -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी -- -- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी -- -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी -- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत -- -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

एप्रिल १६, इ.स. २००७
दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)

अतुल चंद्रकांत बेदाडे ( २४ सप्टेंबर १९६६-मुंबई) हा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. आधी तो बडोद्यात क्रिकेट खेळला व त्याने १३ आंतरराष्ट्रीय एक दिवस सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याने शारजाह, यू.ए.ई. मध्ये सन १९९४ मध्ये आपले प्रथम पदार्पण केले.

त्यास आक्रमक फलंदाज समजल्या जात होते व मोठे फटके मारण्यात तो निष्णात होता. ९० च्या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची नितांत आवश्यकता होती म्हणून त्याला पदार्पणाची संधी मिळाली.