Jump to content

अतिविष

अतिविष ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

अतिवि़षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.:

  • इंग्लिश- इंडियन अतीस
  • कन्नड़- अति विषा
  • गुजराती- अति बखनी कली
  • तमीळ- अति विषम
  • तेलुगू- अतिबसा
  • पंजाबी- अतीस
  • फारसी- बज्जे तुर्की
  • बंगाली- आतइच
  • मराठी- अतिविष
  • संस्कृत-विषा, अतिविषा
  • हिंदी- अतीस
  • शास्त्रीय नाव- ॲकोनाइटम हेटरोफायलम

हे सुद्धा पहा

संदर्भ

वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)

Indian Medicinal Plants(IV volume)