अतिनवतारा
अतिनवतारा (इंग्लिश: Supernova, सुपरनोव्हा ;) हा प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा स्फोट आहे. हा नवताऱ्यांपेक्षा अधिक ऊर्जा अवकाशात मुक्त करतो.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- दुसरा सूर्य: सत्य की मिथ्या - न्यूट्रॉन तारे, अतिनवतारे इत्यादींबद्दल माहिती (मराठी मजकूर)[मृत दुवा]