Jump to content

अताहुआल्पा

अताहुआल्पा, अतावाल्पा तथा अताबालिका (१५०२ - २६ जुलै, १५३३) हा शेवटचा इंका सम्राट होता. आपल्या भावाचा पराभव करून सम्राटपदावर आलेल्या अताहुआल्पाचा स्पॅनिश काँकिस्तादोरांनी नायनाट केला.