अतहर अली खान

अतहर अली खान (बंगाली : আতহার আলী খান) हा बांगलादेशकडून १९ एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या अतहर अली खानने २९.५५ सरासरीने ५३२ धावा काढल्या. ८२ हा त्याचा उच्चांक होता.
![]() |
---|