Jump to content

अतनू दास

अतनू दास
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अतनू दास
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २ एप्रिल, १९९२ (1992-04-02) (वय: ३२)
जन्मस्थानपश्चिम बंगाल, भारत
खेळ
देशभारत
खेळतिरंदाजी
प्रशिक्षक चे वोंग लिम
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

अतनू दास (५ एप्रिल, इ.स. १९९२:पश्चिम बंगाल, भारत - ) हा भारतीय तिरंदाज आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.