Jump to content

अण्णासाहेब मगर महाविद्यालय

अण्णासाहेब मगर महाविद्यालय पुणे जिल्ह्यातील हडपसर जवळ मांजरी रस्त्यावर असलेले महाविद्यालय आहे. हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे हे महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान तसेच विविध विद्याशाखांचे शिक्षण पुरवते.

बाह्य दुवे