अण्णाबुवा कालगावकर
अण्णाबुवा कालगावकर यांनी सज्जनगडाचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले.समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला.महान रामदासी जयंती पौष महिन्यातील शुक्ल पक्षात द्वितीयेला साजरी केली जाते.[ संदर्भ हवा ]