Jump to content

अण्णा विद्यापीठ

अण्णा विद्यापीठ
अण्णा विद्यापीठ is located in चेन्नई
अण्णा विद्यापीठ
अण्णा विद्यापीठाचे चेन्नईमधील स्थान
ब्रीदवाक्यProgress Through Knowledge (ज्ञानामधून प्रगती)
Type सार्वजनिक विद्यापीठ
स्थापना १९७८



प्रमुख प्रवेशद्वार

अण्णा विद्यापीठ (तमिळ: அண்ணா ப‌ல்கலைக்கழகம்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. चेन्नईच्या गिंडी भागात प्रमुख कॅम्पस असलेले अण्णा विद्यापीठ १९७८ साली मद्रास विद्यापीठामधील ४ कॉलेजांचे एकत्रीकरण करून निर्माण करण्यात आले. ह्या विद्यापीठाला तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई ह्यांचे नाव दिले गेले आहे. अण्णा विद्यापीठाचे चेन्नई व्यतिरिक्त मदुराई, तिरुचिरापल्ली, कोइंबतूर व तिरुनेलवेल्ली येथे देखील कॅम्पस आहेत.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास व गिंडी राष्ट्रीय उद्यान अण्णा दिव्यापीठापासून जवळच स्थित आहेत.

प्रसिद्ध माजी विद्यार्थी

बाह्य दुवे