Jump to content

अणू-संमेलन क्रिया

अणू-संमेलन क्रिया म्हणजे, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूंचे एकत्रीकरण होऊन जड मूलद्रव्य तयार होण्याची क्रिया होय. उदा. सूर्यामध्ये हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियमचे अणू तयार होतात. या क्रियेमध्ये प्रचंड उर्जा निर्माण होते.