अणुकेंद्रीय विखंडन
ज्या प्रक्रियेमध्ये जड अणुकेंद्राचे दोन जवळजवळ समान अणुकेंद्रकांमध्ये विभाजन होते त्याला अणूकेंद्रीय विखंडन किंवा न्यूक्लीय विखंडन म्हणतात. या प्रतिक्रियेच्या आधारे अनेक अणुभट्ट्या बनवल्या गेल्या आहेत ज्यातून विद्युत ऊर्जा निर्माण होते.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अण्वस्त्रांचे परिणाम
- अलॉस डिजिटल लायब्ररीमधून आण्विक विखंडनासाठी भाष्य केलेली ग्रंथसूची
- अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स हिस्ट्री सेंटरच्या ऑडिओ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शकांसह न्यूक्लियर फिशन हिस्टोरिकल अकाउंटचा शोध पूर्ण झाला
- atomicarchive.com विभक्त विखंडन स्पष्ट केले
- Nuclear Files.org न्यूक्लियर फिशन म्हणजे काय?
- न्यूक्लियर फिशन अॅनिमेशन