अड्लेने ग्वेडीऊरा
अड्लेने ग्वेडीऊरा(१२ नोव्हेंबर १९८५) हा अल्जीरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. तो आपल्या लांब पल्ल्याच्या फटक्यांसाठी ओळखल्या जातो. त्यास त्यामुळे 'रॉकेट फॅक्टरी' या उपनावानेही ओळखले जाते. सन २०११-१२ च्या मोसमात त्याने "गोल ऑफ द सिझन" हा किताब पटकवला. तो, दोन क्लबचे पुरस्कार एकाच सिझनमध्ये मिळवणारा प्रथम फुटबॉल खेळाडू समजल्या जातो.