Jump to content

अडोस पडोस (मालिका)

अडोस पडोस
दूरचित्रवाहिनी दूरदर्शन
भाषा हिंदी
प्रकार विनोदी
देश भारत
दिग्दर्शक सई परांजपे
कलाकार विनी परांजपे
प्रसारण माहिती
पहिला भाग १९८३
अंतिम भाग १९८४

अडोस पडोस ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित झालेली विनोदी मालिका आहे. ह्या मलिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सई परांजपे ह्यांनी केले होते. ही मालिका दूरदर्शन ह्या दूरचित्रवाहिनीवरून १९८३ साली प्रक्षेपित करण्यात आली होती.