Jump to content

अडोळा नदी

अडोळा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशवाशिम, महाराष्ट्र

अडोळा नदी ही महाराष्ट्रातील अकोलावाशिम जिल्ह्यातून वाहणारी एक नदी आहे. या नदीवर वाशिम जिल्ह्यात असलेल्या मालेगाव तालुक्यातील बोराळा गावाजवळ एक धरण बांधण्यात आलेले आहे. यातील पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते. या धरणाद्वारे तयार झालेल्या जलाशयास अडोळ जलाशय असे म्हणतात.