Jump to content

अठरावी लोकसभा

भारताची लोकसभा
भारताची अठरावी लोकसभा
प्रकार
प्रकार द्विसभागीय राष्ट्रीय विधिमंडळ
इतिहास
नेते
संरचना
सदस्य ५४३
निवडणूक
मागील निवडणूक२०१९
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ
लोकसभा संकेतस्थळ
तळटिपा

भारताच्या कनिष्ठ सभागृहाचा नवीन कार्यकाळ (२०२४ ते २०२९) अर्थात १८वी लोकसभा २०२४ लोकसभा निवडणुकीद्वारे निर्मित होईल. १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ अश्या ७ चरणांमध्ये मतदान होईल. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होतील.

संख्याबळ

आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता मतदारसंघ
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(२९३)

भारतीय जनता पक्ष२४० नरेंद्र दामोदरदास मोदीवाराणसी
तेलुगू देशम पक्ष१६ किंजरापू राममोहन नायडूश्रीकाकुलम
जनता दल (संयुक्त)१२ ललन सिंहमुंगेर
शिवसेनाडॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेकल्याण
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चिराग रामविलास पासवानहाजीपूर
जनता दल (धर्मनिरपेक्ष)हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामीमंड्या
जन सेना पक्षबालाशौरी वल्लभनेनी मछलीपट्टणम
राष्ट्रीय लोक दलअघोषितअघोषित
अपना दल (सोनेलाल)अनुप्रिया आशिष पटेलमिर्झापूर
आसाम गण परिषदफणीभूषण रमेश चौधरीबारपेटा
अखिल झारखंड विद्यार्थी संघ पक्ष चंद्र प्रकाश चौधरीगिरिडीह
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) जितनराम रामजीत मांझी गया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुनील दत्तात्रय तटकरेरायगड
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाडॉ. इंद्र सिंह सुब्बासिक्कीम
संयुक्त जनता पक्ष, लिबरल जोयंता बसुमातरे कोक्राझार
विरोधी आघाडी
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

(२४९)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९८ राहुल राजीव गांधीराय बरेली
समाजवादी पक्ष३७ अखिलेश मुलायम यादवकन्नौज
अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस २९ सुदीप बंदोपाध्यायदक्षिण कोलकाता
द्रविड मुन्नेत्र कळघम२२ थलीकोट्टाई राजतेवर बालूश्रीपेरुंबुदुर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अरविंद गणपत सावंतदक्षिण मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारसुप्रिया सदानंद सुळेबारामती
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चौधरी अम्रा राम परोसवाल सिकर
राष्ट्रीय जनता दलमिसा भारती शैलेशकुमार यादवजहानाबाद
आम आदमी पक्षअघोषितअघोषित
इंडियन युनियन मुस्लिम लीगई.टी. मुहम्मद बशीरमलप्पुरम
झारखंड मुक्ति मोर्चाविजय कुमार हंसडकराजमहल
अपक्षराजेश रंजन पप्पू यादव
मोहम्मद हनीफा
विशाल प्रकाश पाटील
पूर्णिया
लद्दाख
सांगली
भारतीय कम्युनिस्ट पक्ष के. सुब्बरायनतिरुप्पूर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशनअघोषितअघोषित
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सअघोषितअघोषित
विदुतलै चिरुतैगल कच्चीडॉ. थोलकप्पियान तिरुमावलवनचिदंबरम
भारत आदिवासी पक्षराजकुमार शंकरलाल रौतबांसवाडा
केरळ काँग्रेसॲड. फ्रान्सिस जॉर्ज कोट्टायम
मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघमदुराई वायकोतिरुचिरापल्ली
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षॲड. हनुमान रामदेव बेनिवालनागौर
भारतीय क्रांतिकारी समाजवादी पक्षॲड. एन.के. प्रेमचंद्रनकोल्लम
इतर/तटस्थ गट

(१३)

युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षपेद्दरेड्डी वेंकट मिधून रेड्डी राजमपेट
आझाद समाज पक्ष (कांशी राम) ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद नगीना
व्हॉइस ऑफ द पीपल पक्ष डॉ. रिकी अँड्र्यु सिंग्कॉन शिलाँग
शिरोमणी अकाली दलहरसिम्रत कौर बादलभटिंडा
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनॲड. असदुद्दीन सलाहुद्दीन ओवैसीहैदराबाद
झोरम पीपल्स मूव्हमेंटरिचर्ड वानलालहमंगाइहामिझोरम
अपक्ष
रिक्त
(१)
एकूण ५४३

सदस्य