अझोवचा समुद्र
अझोवचा समुद्र (रशियन: Азо́вское мо́ре; युक्रेनियन: Азо́вське мо́ре) हा पूर्व युरोपाच्या दक्षिण भागातील एक छोटा समुद्र आहे. कर्चच्या सामुद्रधुनीने हा समुद्र काळ्या समुद्रासोबत जोडला गेलेला आहे. अझोवच्या समुद्राच्या उत्तरेला युक्रेन, पूर्वेला रशिया तर पश्चिमेला क्राइमियन द्वीपकल्प आहेत.
किमान ०.९ मीटर व कमाल १४ मीटर खोल असलेला अझोवचा समुद्र जगातील सर्वात उथळ समुद्रांपैकी एक मानला जातो.[१][२][३][४]
संदर्भ
- ^ The New Encyclopædia Britannica. 1. p. 758.
With a maximum depth of only about 46 feet (14 m), the Azov is the world's shallowest sea
- ^ Academic American encyclopedia. 1. p. 388.
The Azov is the world's shallowest sea, with depths ranging from 0.9 to 14 m (3 to 46 ft)
- ^ "National Geographic". 185. National Geographic Society. 1994: 138. Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ Earth from space Archived 2011-05-10 at the Wayback Machine., NASA
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत