Jump to content

अझहर अट्टारी

अझहर अटारी (जन्म:१२ डिसेंबर १९९०) हा पाकिस्तानी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे जो लाहोर क्रिकेट संघाकडून खेळ. इ.स. २००८ च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात त्याला स्थान देण्यात आले .