अझरबैजान फुटबॉल संघ (अझरबैजानी: Azərbaycan milli futbol komandası; फिफा संकेत: AZE) हा मध्य आशियामधील अझरबैजान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला अझरबैजान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ८५व्या स्थानावर आहे. आजवर अझरबैजान एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा युरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
बाह्य दुवे
|
---|
आल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स |
निष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया |