Jump to content

अझरबैजान ग्रांप्री

अझरबैजान अझरबैजान ग्रांप्री

बाकु सिटी सर्किट
(२०१७-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत [[ २०१७ अझरबैजान ग्रांप्री | २०१७ ]]
सर्वाधिक विजय (चालक)सद्द्या नहीत.
सर्वाधिक विजय (संघ)जर्मनी मर्सिडीज-बेंझ (२)
सर्किटची लांबी ६.००३ कि.मी. (३.७३० मैल)
शर्यत लांबी ३०६.०४९ कि.मी. (१९०.१७० मैल)
फेऱ्या ५१


अझरबैजान ग्रांप्री (इंग्लिश: Azerbaijan Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे, या शर्यतीची सुरुवात २०१७ फॉर्म्युला वन हंगाम पासून झाली.[][] ही शर्यत अझरबैजान देशाच्या बाकु शहरामधील बाकु सिटी सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

सर्किट

बाकु सिटी सर्किट

विजेते

वारंवार विजेते चालक

हि ग्रांप्री नवीन असल्यामुळे, वारंवार विजेते चालक यादी सद्द्या नाही आहे.

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१८, २०१९

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१८, २०१९

हंगामानुसार विजेते

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१६ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली. (या आधी २०१६ युरोपियन ग्रांप्री म्हणुन खेळवली गेली.)
२०१७ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर बाकु सिटी सर्किट माहिती
२०१८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "FIA Announces World Motorsports Council decisions".
  2. ^ "No जर्मन ग्रांप्री on एफ.१ २०१७ calendar but अझरबैजान race is official". Reuters.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ