अझरबैजान एरलाइन्स
| ||||
| स्थापना | ७ एप्रिल १९९२ | |||
|---|---|---|---|---|
| हब | हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
| विमान संख्या | ३१ | |||
| मुख्यालय | बाकू, अझरबैजान | |||
| संकेतस्थळ | http://www.azal.az | |||

अझरबैजान एरलाइन्स (अझरबैजानी: Azərbaycan Hava Yolları) ही मध्य आशियामधील अझरबैजान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय बाकू येथे असून हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.