अझमतुल्लाह ओमरझाई
अझमातुल्लाह ओमरझाई (२४ मार्च, २०००:अफगाणिस्तान - हयात) ही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Azmatullah Omarzai". ESPN Cricinfo. 10 August 2017 रोजी पाहिले.