अजेंद्र सिंह लोधी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
अजेंद्र सिंह लोधी हे भारतीय राजकारणी आहेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत.[१] लोधी २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.[२] त्यांनी पुष्पेंद्र सिंह चंदेल यांचा २,६२९ मतांनी पराभव केला.[३]
संदर्भ
- ^ "Ajendra Singh Lodhi, SP candidate bio : Assets, Total Income, Liabilities, Criminal Cases and other details". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Lok Sabha Elections 2024 Winners' List: From Narendra Modi to Rahul Gandhi, Here's List Of All Your MPs". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Hamirpur, Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Ajendra Singh Lodhi Wins by 2629 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.