Jump to content

अजित पेंडसे

अजित पेंडसे हे लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे लेखक आहेत.

लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके

  • नीना आणि मांजर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - फातिमा शराफेद्दिन)
  • पहिला पाऊस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - प्रियाल मोटे)
  • वाघाला व्हायचं होतं मांजर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जमशीद सेपाही)