Jump to content

अजित निनान

अजित निनान (१९५५ – ८ सप्टेंबर, २०२३) हे भारतीय राजकीय व्यंगचित्रकार होते. यांनी इंडिया टुडे आणि टाइम्स ऑफ इंडिया मधील निनान्स वर्ल्ड या मालिकेमध्ये व्यंगचित्रे काढली. यांनी टारगेट नियतकालिकात डिटेक्टिव्ह मूछवाला ही मालिकाही लिहिली होती.

निनान नवी दिल्ली येथे राहत. [] आणि ८ सप्टेंबर, २०२३ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले []

संदर्भ