Jump to content

अजित नाथ राय


अजित नाथ राय (२९ जानेवारी, इ.स. १९१२ - २५ डिसेंबर, इ.स. २०१०) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २५ एप्रिल, इ.स. १९७३ ते २८ जानेवारी, इ.स. १९७७ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.