Jump to content

अजित ठाकूर

अजित ठाकूर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी थ्रिलर पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत.

अजित ठाकूर यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके

  • ऑन हर मॅजेस्टीज‌ सीक्रेट सर्व्हिस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
  • गॉन फॉर गुड (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - Harlan Coben हार्लन कोबेन)
  • सन्स ऑफ फॉर्च्यून (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जेफ्री आर्चर)
  • सिटी ऑफ बोन्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - Michael Connelly)
  • सोनिया गांधी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रशीद किडवाई)
  • द स्पाय हू लव्ह्ड मी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)

(अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक -