Jump to content

अजित कात्रे

डाॅ. अजित कात्रे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी सिडने शेल्डन याच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

लिहिलेली किंवा अनुवाद केलेली पुस्तके

  • द एस्केप (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - David Baldacci)
  • किस द गर्ल्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जेम्स पॅटरसन)
  • द गॉडफादर रिटर्न्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - मारियो पुझो + मार्क वाईनगार्डनर
  • नथिंग लास्ट्स फॉरेव्हर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • विंडमिल्स ऑफ गॉड्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • द सॅन्ड्स ऑफ टाईम (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)