Jump to content

अजिंक्य पोंक्षे


अजिंक्य पोंक्षे हा एक मराठी गायक अभिनेता आहे. डॉ. कविता गाडगीळ, प्रसाद गुळवणी यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीताकरिता मार्गदर्शन घेतले आहे. त्याचे अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.

अजिंक्य पोंक्षे याने रत्‍नागिरीतीलखल्वायन’ या संस्थेच्या संशयकल्लोळ नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नाटकातील गीत गायनासाठी त्याला रौप्यपदक मिळाले. त्यानंतर प्रीतिसंगम, सौभद्र या नाटकांमधून प्रमुख गायक नट म्हणून त्याने राज्य नाट्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.