अजयसिंह तंवर
अजयसिंह तंवर (जन्म १९ मार्च नवी दिल्ली, भारत) हे भारतीय जनता पक्षाचे एक राजकीय नेते आहे.[१] २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते लोकसभेचे माजी सदस्य असलेले कंवरसिंग तंवर यांचे नातू आहेत.[२]
राजकीय कारकीर्द
राजकारणात येण्यापूर्वी तंवर सामाजिक कार्यकर्ते होते . २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत अजय आपल्या आजोबाच्या निवडणूकीत अनेक वेळा आव्हान केले. २०२० मध्ये ते दिल्लीतील समाज कल्याण युवकांसाठीच्या निवडणुकीत निवडून आले. २०२० मध्ये अजय गरीबांना वैद्यकीय मदत देताना दिसला.[३]
संदर्भ
- ^ "देश के हर कोने में डिजिटलीकरण की लहर ले जाना मेरा लक्ष्यः अजय सिंह तंवर". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-07-21 रोजी पाहिले.
- ^ "Kanwar Singh Tanwar(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- AMROHA(UTTAR PRADESH) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2021-07-21 रोजी पाहिले.
- ^ "ग्रामीण क्षेत्रों में फ्री एजुकेशन पर काम रहे हैं अजय सिंह तंवर". Patrika News (hindi भाषेत). 2021-07-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)